Kangana Ranaut Emergency Movie : कंगना राणौतचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'इमरजेंसी' ची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे. अभिनेत्रीने इंस्टाग्रावर सिनेमाचे नवे पोस्टर देखील शेअर केले आहे.
संध्याकाळच्या नाश्ताला चमचमीत आणि झटपट होणारी एखादी रेसिपी शोधत असाल तर शेवपुरी सँडविच करु शकता. अगदी कमी वेळात शेवपुरी सँडविच तयार होते. जाणून घेऊया शेवपुरी सँडविचची संपूर्ण रेसिपी सविस्तर..
Bigg Boss OTT 3 : बिग बॉस ओटीटीच्या तिसऱ्या सीझनला सुरुवात झाली आहे. या सीझनचे सूत्रसंचालन सध्या अनिल कपूर करत आहे. बिग बॉसच्या घरात 16 स्पर्धकांनी एण्ट्री केली आहे. पण तुम्हाला माहितेय का, एकूण स्पर्धकांपैकी तीन जणांना बक्कळ फी वसूल केलीय.
Sonakshi-Zaheer Wedding : सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बालचे अखेर 23 जूनला रजिस्टर्ड मॅरेज झाले आहेत. कपलने लग्नानंतर रिसेप्शन पार्टीचे मित्रपरिवारासाठी आयोजन केले होते. यावेळी सोनाक्षीचे दोन्ही भाऊ दिसले नाही.
सई ताम्हणकर आज (25 जून) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. सांगली येथील सर्वसामान्य मुलगी ते आज मुंबईत आलिशान घर घेण्यापर्यंतचा सईचा प्रवास नेहमीच खडतर राहिला आहे. आज सई यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. जाणून घेऊया सईच्या करियरबद्दलच्या काही खास गोष्टी.
Angarki Chaturthi 2024 Wishes : आषाढ महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थी तिथीला अंगारकी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. आजच्या (25 जून) अंगारकी चतुर्थीनिमित्त मराठमोळे शुभेच्छापत्र, मेसेज पाठवून गणरायाला वंदन करा.
येत्या 25 जूनला अंगारकी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाणार आहे. या दिवशी गणपतीची मोठ्या भक्तीभावाने पूजा-प्रार्थना केली जाते. अशातच अंगारकी संकष्टी चतुर्थीला बाप्पाच्या पूजेला बसणार असल्यास अंकिता लोखंडेच्या काही साड्या ट्राय करू शकता.
सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बालच्या लग्नामुळे बिहारमधील हिंदू शिव भवानी सेना नाराज आहे. या संघटनेने पटनामध्ये पोस्टर लावत कपलच्या लग्नाला लव्ह जिहादचे रुप दिले आहे. याशिवाय शत्रुघ्न सिन्हांनाही पटनात येऊ देणार नाही असेही पोस्टरवर म्हटलेय.
Sneezing Home Remedies : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. अशातच आरोग्यासंबंधित विविध समस्या उद्भवतात. यापैकीच एक म्हणजे सतत शिंका येणे. तुम्हीही सततच्या शिंका येण्याच्या समस्येने त्रस्त आहात तर पुढील काही घरगुती उपाय करू शकता.
Sonakshi Reception : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बालचे अखेर लग्न झालेय. या दोघांनी रजिस्टर्ड मॅरेज केल्यानंतर मित्रपरिवाराला रिसेप्शन पार्टी दिली. या पार्टीतील रेखाच्या लूकने सर्व पाहुण्यांवर छाप पाडल्याचे फोटो सोश मीडियावर व्हायरल झालेत.