Gokhale Bridge Update : मुंबईत पश्चिम उपनगरच्या वाहतूक कोंडीसाठी गोखले पूल महत्त्वपूर्ण आहे. फेब्रुवारी महिन्यातच गोखले पूलाचा एक भाग सुरु करण्यात आल होता. पण पूलामध्ये गॅप असल्याने पुन्हा बंद करण्यात आला.
International Yoga Day 2024 : बहुतांशजणांना असे वाटते की, योगाचा एकच प्रकार आहे. अशातच जाणून घ्या योगाभ्यासाचे किती प्रकार असतात आणि फायदे काय याबद्दल सविस्तर...
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या लग्नामुळे सध्या चर्चेत आहे. सोनाक्षी येत्या 23 जूनला जहीर इक्बालसोबत लग्नगाठ बांधणार आहे. अशातच अभिनेत्री स्वरा भास्करने सोनाक्षी-जहीरच्या लग्नावर खोचक भाष्य केले आहे.
अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिचा आगामी सिनेमा स्री-2 मुळे चर्चेत आहे. पण अभिनेत्रीच्या लूकची नेहमीच चर्चा केली जाते. वेर्स्टन असो किंवा पारंपारिक आउटफिट्स असो श्रद्धा कपूरचा लूक नेहमीच सुंदर दिसतो. अशातच अभिनेत्रीचे काही मराठमोठे लूकही पाहूयात….
Yoga for Weight Loss : सध्याच्या धावपळीच्या आयुष्यातून स्वत:ला तंदुरुस्त आणि हेल्दी ठेवण्यासाठी बहुतांशजण वेगवेगळे व्यायामाचे प्रकार आणि डाएटचा आधार घेतात. अशातच जिमला न जाता घरच्याघरी वजन कमी करण्यासाठी पुढील काही तीन सोपी योगासने दररोज करू शकता.
बॉलिवूडमधील अभिनेत्री श्रद्धा कपूरने कथित बॉयफ्रेंड राहुल मोदीसोबतचे नाते कंन्फर्म केले आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर राहुल मोदी चर्तेच आलाय. अशातच जाणून घेऊया कोण आहे राहुल मोदी आणि काय काम करतो याबद्दल सर्वकाही सविस्तर...
Shraddha Kapoor Relationship : बॉलिवूडमधील अभिनेत्री श्रद्धा कपूरने इंस्टाग्रामवर राहुल मोदीसोबतचा एक फोटो शेअर केला असून तिच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आले आहे. याशिवाय श्रद्धाने राहुलसोबतचे नाते कंन्फर्म केलेय असेही काहीजण म्हणतायत.
Yoga During Pregnancy : योगाभ्यास केल्याने शरिर लवकीच होते असे असे म्हटले जाते. याशिवाय योगासनांचा शरिरातील प्रत्येक अवयवाला फायदा होत मजबूत होतात. अशातच प्रेग्नेंसीमध्ये हेल्दी आरोग्य आणि बाळासाठी पुढील काही सोपी योगासने पाहणार आहोत.
अॅमेझॉन कंपनीकडून एका कपलने पार्सल मागवले होते. पण पार्सल उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये चक्क साप आढळल्याच्या प्रकारामुळे कपलची चांगलीच दाणादाण झाली. या घटनेचा व्हिडीओ कपलने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Shiv Sena Foundation Day 2024 : शिवसेना पक्षाची स्थापना 19 जून 1966 ला मुंबईतील शिवाजी पार्क येथे बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. परंपरेनुसार, यंदाही शिवसेनेच्या स्थापना दिनाचा सोहळा ष्णमुखानंद हॉलमध्ये साजरा केला जाणार आहे.