Maharashtra Election: अजित पवारांच्या पक्षाचा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध
Nov 06 2024, 04:38 PM ISTमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यात महिला सुरक्षा, शेतकरी कल्याण, रोजगार निर्मिती आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती कमी करण्यावर भर देण्यात आला आहे.