Manoj Jarange : पत्रकार परिषदेत मराठा उमेदवारांची घोषणा करताना जरांगे भावुक
Nov 04 2024, 07:55 AM ISTमनोज जरांगे यांनी मराठा समाजाचे उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. सत्ताधाऱ्यांना सोडणार नाही आणि मराठा समाजाला संपविणाऱ्यांना संपविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. मराठा समाजावर अन्याय होत असल्याचे सांगत ते भावुक झाले.