आचार्य चाणक्य यांनी आपल्या नितीमध्ये महिला पुरुषांच्या कोणत्या 4 गुणांवर भाळतात याबद्दल सांगितले आहे. हे गुण प्रत्येक पुरुषामध्ये नसतात. याबद्दलच पुढे जाणून घेऊया..
Image credits: adobe stock
Marathi
उत्तम व्यक्तिमत्व
महिलांना उत्तम व्यक्तिमत्व असणारे पुरुष फार आवडतात. दिसायला सुंदर आणि डॅशिंग स्वभावाचे पुरुष नेहमीच एखाद्या महिलेला स्वत:कडे आकर्षित करतात.
Image credits: Getty
Marathi
शांत स्वभाव
चाणक्य यांच्यानुसार शांत स्वभावाचे पुरुष महिलांना पसंत पडतात. अशा व्यक्ती सरळ आणि बोलण्यात नम्र असतात.
Image credits: Getty
Marathi
ईमानदारीही महत्वाची
महिलांना खोट आणि फसवणारे पुरुष अजिबात आवडत नाहीत. पुरुषामधील ईमानदारपणा महिलेला आवडतो. असाच व्यक्ती आयुष्यभराचा जोडीदार असावा असेही काही महिलांना वाटते.
Image credits: Getty
Marathi
समजून घेणारा पुरुष
समजून घेणारा पुरुष प्रत्येक महिलेची पहिली पसंत असते. यामुळे त्या पुरुषाचे समाजात एक वेगळे व्यक्तिमत्व निर्माण होते.