ऑफिसमध्ये चारचौघात दिसाल उठून, पाहा Coin Mangalsutra च्या खास डिझाइन
Lifestyle Dec 26 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Pinterest
Marathi
कॉइन मंगळसूत्राच्या खास डिझाइन
कॉइन मंगळसूत्र सध्या बहुतांश महिला आवडीने घालतात. याच्या काही डिझाइन पुढे पाहूया...
Image credits: Pinterest
Marathi
कॉइन मंगळसूत्र विथ स्टोन
कॉइन मंगळसूत्रामधील आणखी ही एक ट्रेन्डी डिझाइन आहे. यामध्ये 9 वेगवेगळ्या स्टोन्सचा वापर करण्यात आला आहे. यामुळे मंगळसूत्राला आणखी एक वेगळा लूक आलाय.
Image credits: Pinterest
Marathi
कॉइन मंगळसूत्र विथ मॅचिंग इअरिंग्स
मॅचिंग कानातल्यांसह एका सरमध्ये ओवलेले कॉइन मंगळसूत्र सिंपल आणि सोबर लूक देईल.
Image credits: Pinterest
Marathi
सिंगल कॉइन मंगळसूत्र
सिंपल आणि सोबर लूक देणारे सिंगल कॉइन मंगळसूत्र ऑफिसला जाताना घालू शकता. या कॉइनवर देवी लक्ष्मीची मूर्ती आहे.
Image credits: Pinterest
Marathi
कॉइन मंगळसूत्र विथ मोती
पांढऱ्या मोत्यांमधील कॉइन मंगळसूत्र लग्नसोहळ्यातील एखाद्या फंक्शनवेळी ट्राय करू शकता. अशाप्रकारचे मंगळसूत्र 500 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल.
Image credits: Pinterest
Marathi
कॉइन मंगळसूत्र विथ पर्ल
कॉइन मंगळसूत्राची आणखी एक डिझाइन म्हणजे सिंगल कॉइन आणि त्याच्या बाजूने मोती. हे मंगळसूत्र काळ्या मण्यांच्या दोन सरमध्ये तयार केलेले आहे.