मंत्रिमंडळ विस्ताराला होणार विलंब? नावांची निवड, चर्चा आणि दिल्लीची मंजुरी बाकी!
Dec 08 2024, 09:33 AM ISTमहाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असला तरी, त्याची तारीख आणि मंत्रीपदांची विभागणी अद्याप अनिश्चित आहे. ११ ते १४ डिसेंबर दरम्यान विस्तार होण्याची शक्यता असून, दिल्लीतील चर्चा आणि पक्षांमधील वाटाघाटींमुळे विलंब होऊ शकतो.