Maharashtra Election 2024: मुंबईतील श्रीमंत आमदार, कोणाकडे किती संपत्ती?
Nov 09 2024, 10:49 AM ISTमुंबईतील अनेक आमदार करोडो रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. पराग शाह हे सर्वात श्रीमंत आहेत, तर काही आमदारांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे. जाणून घ्या, कोणाकडे किती संपत्ती आहे.