Maharashtra Election 2024: महाविकास आघाडी महिलांना दरमहा देणार दरमहा ३,००० रुपये
Nov 10 2024, 01:15 PM ISTमहाविकास आघाडीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये महिलांना दरमहा ₹३ हजार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे कर्जमाफी, तरुणांना बेरोजगारी भत्ता आणि आरोग्य योजनांचा विस्तार अशी इतरही आश्वासने देण्यात आली आहेत.