लोकसभा निवडणूक 2024: मतदानाच्या दिवशी सशुल्क रजेला नकार दिला तर होईल हि कारवाई
Mar 17 2024, 12:27 PM ISTमतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी सशुल्क सुट्टी देणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या दिवशी सशुल्क सुट्टी मंजूर करण्याचा अधिकार लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 135B अंतर्गत प्रदान करण्यात आला आहे.