२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे २० मंत्री पराभूत झाले. केरळमधील तिरुअनंतपुरम मतदारसंघातून निवडणूक लढवणारे राजीव चंद्रशेखर यांना सर्वात कमी मताधिक्य मिळाले होते. त्यांचा 16,077 मतांच्या फरकाने पराभव झाला.
Lok Sabha Election Result 2024: श्रीकांत शिंदे यांची नुकतीच शिवसेनेचे लोकसभेतील गटनेतेपदी नियुक्ती झाली आहे. आता या तरुण खासदाराला मंत्रिपद द्यावे अशी विनंती शिवसेनेच्या खासदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपाला 240 जागांवर विजय मिळाला आहे. कुठल्याही एकापक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. इंडिया आघाडीला 234 जागा जिंकल्या. अन्यच्या खात्यात 17 जागा गेल्या. आता या अन्य 17 खासदारांचा रोल सुद्धा महत्त्वाचा बनला आहे.
लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडीने २९२ एनडीए आघाडीने जिंकल्या असून सरकार स्थापनेसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. भाजप कार्यकर्त्यांमध्ये आता जल्लोषाचे वातावरण असून इतर देशांच्या प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल 2024 चा निकाल आता येत आहेत. त्याची देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत हिने हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि तिने विजयासह राजकारणात पदार्पण केले आहे.
कंगना राणौत हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर खासदार होण्याच्या जवळ असून, चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.दरम्यान, बॉलीवूड अभिनेता केआरके म्हणजेच कमाल आर खान याने X वर सांगितले आहे की अभिनेत्रीला कोणते मंत्रालय मिळावे.
दरम्यान, बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुखने सोशल मीडियाच्या माध्यमातून ईव्हीएम मशीनबाबत मोठी गोष्ट सांगितली आहे. ज्याची खूप चर्चा होत आहे. रितेश देशमुख हा अशा कलाकारांपैकी एक आहे जो सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीच्या निकालाचे कौल आतापर्यंत पूर्णपणे स्पष्ट झाले आहेत. यामध्ये जालन्यात भाजपाला मोठा धक्का बसला असून बारामती येथे शरद पवारांना आपला गड राखण्यास विजय मिळाला आहे. जाणून घेऊया महाराष्ट्रातील निकालाबद्दल सविस्तर….
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात यंदाच्या निवडणुकीत मोठी उलथापालथ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.