Lok Sabha Election 2024 : 'काँग्रेसने पराभवाच्या भीतीपोटी इन्कम टॅक्स कार्यवाही विरोधात बोलावली पत्रकार परिषद', जेपी नड्डा यांनी केला हल्लाबोल
Mar 21 2024, 03:00 PM ISTभाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काँग्रेसने घेतलेल्या पत्रकार परिषदेवर जोरदार टीका केली आहे. जेपी नड्डा यांनी म्हटले की, कांग्रेसने भीतीपोटी भारतातील लोकशाही आणि संस्थांच्या विरोधात विधाने केली आहेत.