Who is D B Patil: दि. बा. पाटील हे रायगडमधील एक प्रमुख शेतकरी नेते, राजकीय व्यक्तिमत्व होते, ज्यांनी आपले जीवन शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी समर्पित केले. त्यांनी सिडको आणि जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांसाठी यशस्वी लढा दिला.
महाराष्ट्र मंत्रिमंडळाने झालेल्या बैठकीत राज्याच्या विकासाला चालना देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. यामध्ये 'रत्ने व दागिने धोरण 2025', सांडपाणी प्रक्रिया धोरण, मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास, सूतगिरण्यांना वीज सवलत योजनांचा समावेश आहे.
दिवाळीपूर्वी, एसटी महामंडळाने प्रवाशांना एक खास भेट दिली. 'आवडेल तेथे प्रवास' या योजनेतील पासच्या दरांमध्ये मोठी कपात केली, ज्यामुळे प्रवाशांना कमी खर्चात अमर्यादित एसटी प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.
Devendra Fadnavis: राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ३१,६२८ कोटी मदत पॅकेजची घोषणा केली आहे. या पॅकेजअंतर्गत पीक, घरे, जनावरे आणि पायाभूत सुविधांच्या नुकसानीसाठी १० महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले आहेत.
देवेंद्र फडणवीस: अभिनेता अक्षय कुमारने घेतलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'नायक' चित्रपटावर भाष्य केले. या चित्रपटामुळे लोकांच्या अपेक्षा वाढल्या असून, अनिल कपूर लायक आणि राजकारणी नालायक असे लोकांना वाटू लागल्याचे त्यांनी म्हटले.
Cyclone Shakti : अरबी समुद्रावर तयार झालेले ‘शक्ती’ चक्रीवादळ आता ओमानच्या दिशेने सरकत असले तरी त्याचे परिणाम महाराष्ट्रात जाणवू लागले आहेत. कोकण किनारपट्टीसाठी पिवळा इशारा जारी करण्यात आलाय.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भ्रष्टाचाराच्या तक्रारींनंतर नागपूर येथील सहदुय्यम निबंधक कार्यालयावर धडक छापा टाकला. या कारवाईत रजिस्ट्रीमध्ये अनियमितता आणि अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये रोख रक्कम आढळून आली.
Aapli St App: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) 'आपली एसटी' हे नवीन मोबाईल ॲप लॉन्च केले आहे. या ॲपमुळे प्रवाशांना आता रेल्वेप्रमाणेच एसटी बसचे रिअल-टाईम लोकेशन, सुटण्याची आणि पोहोचण्याची अचूक वेळ पाहता येणार आहे.
Maharashtra Weather Alert: हवामान विभागाने ७ ऑक्टोबरला महाराष्ट्रातील अनेक भागांत जोरदार पावसाचा इशारा दिला. विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहणार असल्याने कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसह एकूण १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
ST Bus Andolan News: महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसने 13 ऑक्टोबर 2025 पासून बेमुदत आंदोलनाची घोषणा केली. सुमारे 4000 कोटींच्या थकीत मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले असून, यामुळे दिवाळीच्या काळात एस.टी. सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
Maharashtra