Bhaubeej 2024 Outfits : येत्या 3 नोव्हेंबरला भाऊबीजचा सण साजरा केला जाणार आहे. यावेळी श्रद्धा कपूरसारखे काही लाल रंगातील काही आउटफिट्स ट्राय करू शकता.
कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीला देवउठणी एकादशी म्हटले जाते. याचे हिंदू धर्मात फार महत्व आहे. या दिवशी भगवान विष्णू योग निद्रेतून जागे होतात. याच दिवसापासून शुभ कार्ये सुरु होतात. यंदा देवउठणी एकादशी कधी, शुभ मुहूर्त आणि महत्व जाणून घेऊया.
Dry eyes problem in winter : थंडीच्या दिवसात डोळे कोरडे होण्याच्या समस्येचा सामना बहुतांशजण करतात. याशिवाय हवेचे प्रदुषणामुळे देखील काहींना डोळे कोरडे होण्याची समस्या उद्भवली जाते. अशातच यावर कोणते उपाय आहेत याबद्दल जाणून घेऊया...
Skin care tips to control Acne : बहुतांश महिला पार्लरमध्ये जाऊन सौंदर्य खुलवण्यासाठी वेगवेगळ्या ट्रिटमेंट करतात. पण तरीही पिंपल्सची समस्या उद्भवली जाते. या समस्येपासून दूर राहण्यासाठी काय करावे याबद्दल जाणून घेऊया...
Diwali Padwa 2024 Wishes in Marathi : आज (02 नोव्हेंबर) सर्वत्र दिवाळी पाडवा साजरा केला जात आहे. यानिमित्त मित्रपरिवाराला खास शुभेच्छापत्र पाठवून आजचा सण साजरा करा.
बॉलिवूडपासून ते मॉलीवूडपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी ते व्हेगन आहार घेत असल्याचे जाहीर केले आहे.
सणासुदीच्या काळात आपण अत्याधिक तळलेले आणि गोड पदार्थांचे सेवन करतो. खरंतर, दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात, आनंदात साजरा केला जातो. यावेळी आरोग्याची काळजी घेणेही महत्वाचे आहे. जाणून घेऊया काही सोप्या टिप्स...
सध्या शिमर आउटफिट्सचा ट्रेन्ड आहे. सणासुदीच्या काळात ते पार्टी-फंक्शनसाठी बॉलिवूडमधील अभिनेत्रींसारखे काही शिमर लेहेंगे ट्राय करू शकता.
बॉलिवूडमधील अभिनेत्री भाग्यश्रीसारख्या काही साड्या पंन्नाशीतील महिलांसाठी परफेक्ट आहेत. अशाप्रकारच्या साड्या पार्टी-फंक्शनसाठी बेस्ट आहे. पाहा साड्यांचे काही डिझाइन…
रील्समध्ये लाईक्स आणि कमेंट्स मिळवण्यासाठी लोकं आता हद्द पार करत आहेत. नवविवाहित जोडप्याने लग्नाच्या रात्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याने नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
lifestyle