Marathi

सोन्यासारखे चमकाल! ट्राय करा अभिनेत्रींसारखे हे 8 शिमर लेहेंगा

Marathi

फुल हँड शिमर ब्लाऊज विथ गोल्ड लेहेंगा

सणासुदीच्या दिवसात किंवा पार्टी-फंक्शनवेळी करिना कपूरसारखा फुल हँड शिमर ब्लाऊजवर गोल्ड लेहेंगा ट्राय करू शकता. 

Image credits: Instagram
Marathi

हेव्ही गोल्डन लेहेंगा

अदिती राव हैदरीसारखा रॉयल लूक एखाद्या पार्टी-फंक्शनसाठी रिक्रिएट करू शकता.

Image credits: Instagram
Marathi

गोल्ड लेहेंगा विथ व्हेलवेट दुपट्टा

आलिया भट्टसारखा गोल्डन रंगातील लेहेंगा विथ व्हेलवेट दुपट्टा ट्राय करू शकता. यावर मोत्याची किंवा कुंदन ज्वेलरी घालू शकता.

Image credits: Instagram
Marathi

फिश कट गोल्डन लेहेंगा

जान्हवी कपूरसारखी कर्व्ही फिगर फ्लॉन्ट करण्यासाठी फिश कट स्टाइल गोल्डन लेहेंगा घालू शकता. यावर मल्टीकलर ज्वेलरी शोभून दिसेल.

Image credits: Instagram
Marathi

मिरर वर्क गोल्ड लेहेंगा

मिरर वर्क करण्यात आलेल्या गोल्ड लेहेंगा फेस्टिव्हसाठी परफेक्ट आहे. यासोबत आयव्हरी रंगातील ओढणी ट्राय करू शकता.

Image credits: Instagram
Marathi

गोल्डन शिमर लेहेंगा

हटके दिसायचे असल्यास बारीक शिमर वर्क करण्यात आलेले ब्लाऊज ट्राय करू शकता. यासोबत हेव्ही ग्लिटर आणि शिमर वर्क लेहेंगा आणि नेटची ओढणी घेऊ शकता.

Image credits: Instagram
Marathi

हेव्ही गोल्डन लेहेंगा विथ ट्यूब स्टाइल ब्लाऊज

रकुल प्रीतसारखा लॉन्ग वेल डिझाइनचा गोल्डन जरी वर्क करण्यात आलेल्या हेव्ही लेहेंगा ट्राय करू शकता.

Image credits: Instagram

50+ महिलांसाठी Bhagyashree सारख्या परफेक्ट आहेत या 8 डिझाइनर साड्या

दररोज धण्याचे पाणी प्यायल्याने होणारे 5 आरोग्यदायी फायदे, घ्या जाणून

मृत्यूनंतर व्यक्ती रिकाम्या हाती जात नाही, सोबत घेऊन जातो या 3 गोष्टी

मैत्री आणि नात्याच्या नावाखाली लोक पैसे उधार मागतात? असा द्या नकार