येत्या 3 नोव्हेंबरला भाऊबीज साजरी केली जाणार आहे. यावेळी श्रद्धा कपूरसारखा बांधणी प्रिंट असणारा सूट परिधान करू शकता. यावर एथनिक ज्वेलरी छान दिसेल.
सिल्व्हर रंगात वर्क करण्यात आलेल्या लाल रंगातील सूट यंदाच्या भाऊबीजेला ट्राय करू करत श्रद्धा कपूरसारखा लूक रिक्रिएट करू शकता.
सिंपल अँड सोबर लूकसाठी कॉटन सलवार सूट परिधान करू शकता. डेली वेअर ते एखाद्या सणावेळी श्रद्धा कपूरसारखा अनारकली स्टाइल सूट ट्राय करा.
सणाला साडी नेसल्यानंतर महिलांचा लूक अधिकच खुलला जातो. यंदाच्या भाऊबीजेला श्रद्धा कपूरसारखी लाल रंगातील ट्रान्सपेरेंट साडी नेसू शकता.
वजनाने हलकी अशी सॅटीन कापडातील फ्लोरल डिझाइन साडी भाऊबीजेसाठी परफेक्ट आहे. यावर कॉन्ट्रास्ट किंवा त्याच रंगातील ब्लाऊज शोभून दिसेल.
सिल्क सूटमुळे रॉयल लूक येतो. भाऊबीजेला श्रद्धा कपूरसारखा लाल रंगातील फ्लोरल डिझाइन असणारा सिल्क सूट ट्राय करू शकता. यावर हेव्ही झुमके सुंदर दिसतील.
Dev Uthani Ekadashi 2024 कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व
थंडीत Dry Eyes च्या समस्येपासून होईल सुटका, करा हे उपाय
चेहऱ्यावर सतत पिंपल्स येतात? फॉलो करा या 5 टीप्स
दिवाळीत खूप गोड पदार्थ खाल्लेत? अशी करा बॉडी डिटॉक्स