बॉलिवूडमधील सर्वाधिक सुंदर अभिनेत्रींमध्ये भाग्यश्रीचे नाव घेतले जाते. वयाच्या पंन्नाशीतही भाग्यश्री तरुणी दिसले. अभिनेत्रीच्या काही साड्यांचे डिझाइन 50+ महिलांसाठी परफेक्ट आहेत.
Image credits: Bhagyashree/instagram
Marathi
बनारसी साडी
मोठ्या बॉर्डरच्या साडीत भाग्यश्री फार सुंदर दिसते. दिवाळी पार्टीसाठी अभिनेत्रीसारखी साडी परफेक्ट आहे.
Image credits: Bhagyashree/instagram
Marathi
ट्रान्सपेरेंट साडी
आयव्हरी रंगातील ट्रान्सपेरेंट साडी फंक्शनसाठी बेस्ट आहे. पंन्नाशीच्या वयातील महिलांनी अशा प्रकारची साडी नेसल्यास फार सुंदर दिसतील.
Image credits: Bhagyashree/instagram
Marathi
गोल्ड मेटॅलिक वर्क साडी
एस्थेटिक लूकसाठी भाग्यश्रीसारखी गोल्ड मेटॅलिक साडी खरेदी करू शकता. यावर ऑफ शोल्डर किंवा कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज घालू शकता.
Image credits: insta- bhagyashree.online
Marathi
सिल्क बांधणी साडी
सिल्क साडीशिवाय महिलांचा श्रृंगार अपूर्ण आहे. सिल्कची बांधणी साडी पार्टी-फंक्शनसाठी बेस्ट आहे.
Image credits: insta- bhagyashree.online
Marathi
कलमकारी साडी
हँडलूम साडी महिलांवर फार सुंदर दिसते. भाग्यश्रीसारखी अशी साडी फंक्शनवेळी नेसू शकता.
Image credits: insta- bhagyashree.online
Marathi
रफल साडी
भाग्यश्रीसारखी ब्लू रंगातील जॉर्जट रफल साडी यंदाच्या दिवाळीवेळी नेसू शकता. यावर स्लिव्हलेस ब्लाऊज ट्राय करू शकता.