नवीन वर्षात जिम सुरु करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे, योग्य प्रशिक्षक निवडणे, शरीराच्या मर्यादा ओळखणे, योग्य उपकरणे वापरणे आणि स्वच्छता पाळणे आवश्यक आहे.
प्रेमानंद महाराजांनी गरम पाण्याने आंघोळ करण्याचे तोटे सांगितले आहेत. ते म्हणतात की गरम पाण्याने स्नान केल्याने शरीर कमजोर होते आणि अकाली वृद्धत्व येते. त्यामुळे स्नानाचे पाणी जास्त गरम नसावे.
Christmas Handmade Gift Ideas 2024 : येत्या 25 डिसेंबरला ख्रिसमसचा सण साजरा केला जाणार आहे. अशातच यंदाच्या ख्रिसमसला मित्रपरिवाला स्वत:च्या हाताने तयार केलेले एखादे खास गिफ्ट देऊ शकता. पाहूया काही गिफ्ट आयडियाज….
थंडीत गरम पाण्याने केस धुतल्याने केसांच्या मूळांना नुकसान पोहोचले जाऊ शकते. याशिवाय केस कोरडे होण्याची समस्याही उद्भवते. जाणून घेऊया थंडीत गरम पाण्याने केस धुतल्याने होणारे दुष्परिणाम सविस्तर...
सत्यनारायण कथा सांगितल्याने शुभ फळ मिळतात. मुलांचा जन्मदिन, नवीन काम, लग्न आणि सुतक या प्रसंगी ही कथा सांगितली जाते. पौर्णिमेला कथा सांगितल्याने सुख, शांती आणि समृद्धी येते.
Things to not do after sunset : सनातन धर्मात सुर्यास्तानंतर कोणती कामे करू नये याबद्दल सांगितले आहे. याचे पालन न केल्यास आयुष्यावर त्याचा प्रभाव पडत जाऊन काही संकटांचा सामना करावा लागू शकतो.
माधुरी दीक्षितने यशस्वी होण्याचे ७ मंत्र सांगितले आहेत. वयासोबत अनुभव येतो, वाढत्या वयाला स्वीकारा, करिअर आणि फॅमिलीमध्ये बॅलन्स ठेवा, आत्मनिर्भर बना, सुंदरतेचे रहस्य जाणून घ्या, लहानपण जिवंत ठेवा आणि यशस्वी होण्याचा मंत्र नाही.
काळे कपडे धुताना त्यावर पांढरे धागे चिकटतात. या समस्येवर उपाय म्हणून काय करता येईल ते जाणून घेऊया.
रागी किंवा नाचणी पिठासाठी गरम पाणी वापरा जेणेकरून पीठ हाताळण्यास सोपे आणि लवचिक बनेल. चपाती लाटण्यासाठी दोन प्लास्टिक शीट वापरा आणि मध्यम आचेवर भाजा. अर्धी भाजल्यावर चपातीला हलक्या हाताने दाबा, ज्यामुळे ती फुलेल.
Bajra Recipes in Winter : थंडीच्या दिवसात बाजरीचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. बाजरीपासून वेगवेगळ्या रेसिपी तयार केल्या जातात. अशातच थंडीत बाजरीच्या कोणत्या हेल्दी रेसिपी तयार करू शकता याबद्दल जाणून घेऊया...
lifestyle