यंदाच्या ख्रिसमसला मित्रपरिवाला स्वत:च्या हाताने तयार केलेले चॉकलेट्स गिफ्ट करत सणाचा आनंद लुटा.
ख्रिसमसच्या वेळी प्लम केक आवर्जुन तयार केला जातो. याची रेसिपी तुम्हाला सोशल मीडियावर सहज मिळेल.
ख्रिसमसचा सण साजरा करण्यासाठी एखाद्या पार्टीचे आयोजन केले असल्यास स्वत:च्या हाताने ख्रिसमससाठी बोर्ड तयार करू शकता.
ख्रिसमसच्या सणावेळी बच्चेकंपनीसाठी टेबल फुटबॉलचा गेम तयार करू शकता.
यंदाच्या ख्रिसमसला हँडमेड ग्रिटिंग तयार करुन त्यामध्ये खास मेसेज लिहून मित्र-मैत्रीणीला देऊ शकता.
नाताळची थीम असणारा पिगी बँक यंदाच्या ख्रिसमसला गिफ्ट करू शकता. यासाठी एखाद्या जुन्या डब्याला सजावट करा.
ख्रिसमससाठी हँडमेड अशाप्रकारचे वॉल हँगिग तयार करून गिफ्ट देऊ शकता.
थंडीत अधिक गरम पाण्याने केस धुता? होतील हे 4 दुष्परिणाम
भगवान सत्यनारायणच्या गोष्टीतून मिळतात शुभ संकेत, कोणते आहेत प्रसंग
सूर्यास्तानंतर करू नका ही 7 कामे, अन्यथा पडाल संकटात
माधुरी दीक्षितचे ७ सक्सेस मंत्र, वाचून तुम्हीही व्हाल समाधानी