Marathi

थंडीत अधिक गरम पाण्याने केस धुता? होतील हे 4 दुष्परिणाम

Marathi

थंडीत केसांची काळजी

थंडीच्या दिवसात केसांची योग्य काळजी न घेतल्यास केस कोरडे होण्याची समस्या उद्भवली जाते.

Image credits: Facebook
Marathi

कडक पाण्याने आंघोळ करणे टाळा

काहींना थंडीच्या दिवसात कडक पाण्याने आंघोळ करण्याची सवय असते. अशातच केसही गरम पाण्याने धुतात.

Image credits: Social Media
Marathi

कोंड्याची समस्या उद्भवू शकते

थंडीत केसांची काळजी न घेतल्यास कोंड्याची समस्या वाढली जाऊ शकते.

Image credits: Social Media
Marathi

केसांची मूळ कोरडी होतील

अत्याधिक गरम पाण्याने केस धुतल्यास केसांची मूळ कोरडी होऊ शकतात.

Image credits: Social Media
Marathi

केसांची मूळ कमकूवत होतील

गरम पाण्याने केस धुतल्याने केसांची मूळ कमकुवत होऊ लागतात. यामुळे केस गळतीची समस्या उद्भवू शकते.

Image credits: Social Media
Marathi

केस तुटण्याची शक्यता

कडक गरम पाण्याने केस धुतल्यास ते तुटण्याची शक्यता वाढली जाते.

Image credits: freepik

भगवान सत्यनारायणच्या गोष्टीतून मिळतात शुभ संकेत, कोणते आहेत प्रसंग

सूर्यास्तानंतर करू नका ही 7 कामे, अन्यथा पडाल संकटात

माधुरी दीक्षितचे ७ सक्सेस मंत्र, वाचून तुम्हीही व्हाल समाधानी

काळ्या कपड्यावरील पांढरे धागे कसे काढावे? मशीनमध्ये धुताना करा हे उपाय