माधुरी दीक्षितचे ७ सक्सेस मंत्र, वाचून तुम्हीही व्हाल समाधानी
Lifestyle Dec 20 2024
Author: vivek panmand Image Credits:.pinterest
Marathi
वयासोबत अनुभवाने अनुभव येते
माधुरी दीक्षित म्हणते वय हे वाईनप्रमाणे असते. वयासोबत प्रतिभेची कोणतीही एक्स्पायरी डेट नसते. आपला टॅलेंट कधीच व्यर्थ जात नसल्याचं यावेळी माधुरी दीक्षितने सांगितलं आहे.
Image credits: .pinterest
Marathi
वाढत्या वयाला स्वीकारायला शिका
माधुरी म्हणते मला वय वाढत आहे याची भीती कधीच वाटत नाही. हे एक स्वाभाविक प्रक्रिया असून आपण याला रोखू शकत नाही. वाढत्या वयाला स्वीकारायला शिकायला हवं असं तिने म्हटलं आहे.
Image credits: .pinterest
Marathi
करिअर आणि फॅमिलीमध्ये बॅलन्स ठेवायला शिका
करिअरवर लक्ष देणाऱ्या महिला कुटुंबाकडे दुर्लक्ष करतात असं अनेकवेळा सांगितलं जात. माधुरीच्या म्हणण्यानुसार महिला दोनही जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडू शकतात.
Image credits: .pinterest
Marathi
महिलांना आत्मनिर्भर बनणे आवश्यक आहे
माधुरी दीक्षित सांगते की, महिलांनी आत्मनिर्भर बनणे आवश्यक आहे. महिलांनी अशावेळी एकमेकांना सपोर्ट करणे आवश्यक आहे.
Image credits: .pinterest
Marathi
सुंदरतेच रहस्य जाणून घ्या
माधुरी दीक्षितने यावेळी बोलताना सुंदरतेचा रहस्य सांगितलं आहे. हेल्दी डायट, रेग्युलर व्यायाम, शिस्त आणि डान्स ऍक्टिव्हिटी करायला हव्यात.
Image credits: .pinterest
Marathi
लहानपण जिवंत राहायला हवे
महिलांमध्ये लहानपण जिवंत राहायला हवे. प्रत्येक गोष्ट मला आकर्षित करत असून कायम नवीन शिकत राहायला हवं.
Image credits: Instagram
Marathi
यशस्वी होण्याचा मंत्र
माधुरी म्हणते यशस्वी व्हायचा मंत्र नसतो. पॉझिटिव्ह राहून चांगलं काम करायला हवं.