थंडीत खा बाजरीच्या या 5 हेल्दी रेसिपी, आजारांपासून रहाल दूर
Lifestyle Dec 20 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social media
Marathi
बाजरीमधील पोषण तत्त्वे
बाजरी ग्लूटेन फ्री असते. यामध्ये फायबर, लोह, कॅल्शियम आणि झिंक अशी पोषण तत्त्वे असतात. याशिवाय बाजरीमधील फायबरमुळे बद्धकोष्ठतेसह काही आजार दूर राहण्यास मदत होते.
Image credits: Social media
Marathi
बाजरीची भाकरी
थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी तयार करू शकता. बाजरी ग्लूटेन-फ्री असल्याने पचनसाह अगदी हलकी असते.
Image credits: social media
Marathi
बाजरीची पूरी
बाजरीच्या पूरीचे थंडीच्या दिवसात सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. यामध्ये मेथी देखील मिक्स करू शकता.
Image credits: Social media
Marathi
बाजरीचे पकोडे
थंडीत संध्याकाळच्या नाश्तासाठी बाजरीचे पकोडो तयार करू शकता. यासाठी बेसनाचे पीठ, बाजरीचे पीठ, मसाले याच्या वापर करा.
Image credits: Social media
Marathi
बाजरीची खिचडी
कमी वेळात एखादा टेस्टी पदार्थ तयार करायचा असल्यास बाजरीची खिचडी करू शकता. यासाठी बाजरी भिजवून त्यामध्ये वेगवेगळ्या डाळी आणि तांदूळचा वापर करा.
Image credits: Social Media
Marathi
बाजरीची खीर
थंडीत गोड पदार्थ खायचे मन असल्यास हेल्दी आणि पौष्टिक अशी बाजरीची खीर तयार करू शकता. खीरमध्ये साखरेएवजी गुळाचा वापर करा.