Marathi

सूर्यास्तानंतर करू नका ही 7 कामे, अन्यथा पडाल संकटात

Marathi

सनातन धर्म

सनातन धर्मात सुर्योदय ते सुर्यास्तापर्यंत शुभ कार्ये केली जातात. यानंतर काही कामे केली जात नाहीत.

Image credits: Social media
Marathi

मुख्य दरवाजा बंद करू नये

सुर्यास्तानंतर मुख्य दरवाजा बंद करू नये. यामुळे घरात धन येण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो.

Image credits: Social Media
Marathi

पैसे उधार देणे टाळा

सुर्यास्तानंतर कोणालाही पैसे उधार देऊ नयेत. असे केल्याने देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते.

Image credits: Social Media
Marathi

तुळशीची पाने तोडू नका

संध्याकाळच्या वेळेस तुळशीची पाने तोडू नये. यामुळे देवी लक्ष्मी नाराज होईल.

Image credits: Social Media
Marathi

कपडे वाळत घालणे टाळा

रात्रीच्या वेळेस बाहेर कपडे वाळण्यास घालू नये. असे केल्याने घरात नकारात्मक उर्जा येऊ शकते.

Image credits: Social Media
Marathi

या वस्तूंचे दान देणे टाळा

संध्याकाळी दूध, दही, मीठ किंवा आंबट वस्तू, हळद अशा गोष्टींचे दान करणे वर्ज्य आहे.

Image credits: Social Media
Marathi

DISCLAIMER

लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Social Media

माधुरी दीक्षितचे ७ सक्सेस मंत्र, वाचून तुम्हीही व्हाल समाधानी

काळ्या कपड्यावरील पांढरे धागे कसे काढावे? मशीनमध्ये धुताना करा हे उपाय

नाचणी चपाती बनवण्याच्या टिप्स; बनवा परफेक्ट गोल आणि फुलणारी चपाती

थंडीत खा बाजरीच्या या 5 हेल्दी रेसिपी, आजारांपासून रहाल दूर