हिंदू धर्मात सत्यनारायणाची कथा सांगितली जाते. असं म्हणतात की असं केल्यामुळे चांगलं फळ मिळत जात. भगवान सत्यनारायणाची गोष्ट कधी सांगितली जाते.
भगवान सत्यनारायणची गोष्ट मुलांच्या जन्मदिवशी सांगितली जाते. यामुळे मुलाचे आयुष्य वाढून त्याला चांगले फळ मिळतात.
नवीन ऑफिस किंवा काम सुरु करायच्या आधी सत्यनारायणाची गोष्ट सांगितली जाते. यामुळे आपलं काम चांगल्या पद्धतीने सुरु होऊ शकतो.
लग्नानंतर सत्यनारायणाची गोष्ट सांगितली जाते. लग्नानंतर सत्यनारायणाची गोष्ट सांगितल्यास जोडप्याचं वैवाहिक जीवन चांगलं जात.
सुतकातील दुःख कमी करण्यासाठी सत्यनारायणाची गोष्ट सांगितली जाते. यावेळी योग्य विद्वानाला घरी आणून पूजा सांगायला हवी.
भगवान सत्यनारायणाच्या दिवशी पौर्णिमा तिथीच्या दिवशी कधीही होऊ शकते. या तिथीच्या दिवशी पूजा सांगितल्यास घरात सुख शांती आणि समृद्धी राहते.
सूर्यास्तानंतर करू नका ही 7 कामे, अन्यथा पडाल संकटात
माधुरी दीक्षितचे ७ सक्सेस मंत्र, वाचून तुम्हीही व्हाल समाधानी
काळ्या कपड्यावरील पांढरे धागे कसे काढावे? मशीनमध्ये धुताना करा हे उपाय
नाचणी चपाती बनवण्याच्या टिप्स; बनवा परफेक्ट गोल आणि फुलणारी चपाती