आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतीमध्ये यशाची गुरुकिल्ली सांगितली आहेत. अभ्यास, दान आणि मंत्रजप या तीन गोष्टींचे महत्त्व विशद केले आहे. या त्रिसूत्रीचे पालन केल्यास जीवनात यश प्राप्त होते.
Griha Pravesh Muhurat 2025 Shubha Dates : यंदाच्या 2025 मध्ये नव्या घरात शिफ्ट होणार असल्यास तत्पूर्वी शुभ मुहूर्त आणि तारीख पाहिली जाते. आज गृह प्रवेशासाठी संपूर्ण वर्षभरातील शुभ तारखा कोणत्या हे जाणून घेणार आहोत.
Instant Face Glow Tips : चेहरा चमकदार आणि फ्रेश दिसण्यासाठी वेगवेगळ्या ब्युटी ट्रिटमेंट ते प्रोडक्ट्स वापरले जातात. पण केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा त्वचेवर सातत्याने वापर केल्यास त्वचेचे नुकसान होते. अशातच चेहऱ्याच्या इंस्टंट ग्लो साठी काही उपाय पाहूया…
चाणक्य नीतीनुसार, नवीन वर्षात मित्र निवडताना प्रामाणिक, गुणी, आदर करणारे, समजूतदार आणि स्वार्थरहित व्यक्तींची निवड करावी. चुकीचा मित्र आयुष्यात मोठे नुकसान करू शकतो, म्हणून योग्य मित्र निवडून जीवन अधिक सकारात्मक आणि आनंददायी बनवा.
Health Care Tips : नववर्षाच्या सुरुवातीलाच प्रत्येकजण काही ना काही संकल्प करतो. यामध्ये वजन कमी करायचा संकल्प असो किंवा कामात यश मिळण्याचा संकल्प. अशातच संपूर्ण वर्षभर हेल्दी आणि फिट राहण्यासाठी कोणत्या सवयी फॉलो केल्या पाहिजेत हे पाहूया…
Republic Day 2025 Rangoli : येत्या 26 जानेवारीला देशाचा 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. यावेळी देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अशातच शाळेच्या पटांगणात काढण्यासाठी काही सोप्या रांगोळी डिझाइन पाहूया…
मकर संक्रातचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या शुभ दिनी दानालाही फार महत्व आहे. अशातच यंदा मकर संक्रांत 14 की 15 जानेवारीला असा प्रश्न बहुतांशजणांना पडला आहे. जाणून घेऊया योग्य तारखेसह शुभ मुहूर्ताबद्दल सविस्तर...
जामनगरमध्ये नवीन वर्ष साजरे करताना नीता अंबानी यांनी ऑस्कर डे ला रेंटा डिझाइन केलेला भव्य गाऊन परिधान केला होता.
कमी वेळात बनवता येणारा चविष्ट आलू कोरमाची रेसिपी. मुले आणि मोठे सगळेच आवडीने खातील. चपाती, भात किंवा पराठ्यासोबत सर्व्ह करा.
जुन्या प्लास्टिकच्या बाटल्यांपासून विविध कलाकृती बनवण्याच्या कल्पना जाणुन घ्या. यामध्ये दिवा, वाळूचे घड्याळ, मधमाशी, फुलांची भांडी, पेन्सिल बॉक्स आणि तोरण यांचा समावेश आहे.
lifestyle