कामकाजाच्या वेळेचे नियम भारत: भारतात कामकाजाच्या वेळेबाबत कायदा काय सांगतो? ओव्हरटाईम केल्यास तुम्हाला दुप्पट वेतन मिळते का? नियमांचे उल्लंघन केल्यास काय शिक्षा आहे ते जाणून घ्या. भारतातील कामकाजाच्या वेळेचे नियम जाणून घ्या.
सध्याच्या घडीला नातेसंबंध जपणे फार अवघड झाले आहे. नात्यात एकटेपणा, अविश्वास अशा काही गोष्टी घडत असल्यास नाते मोडलेलेच बरे असे काहींना वाटते. जाणून घेऊया रिलेशिपमधून बाहेर पडण्यासाठी कोणते संकेत दिसतात.
Makar Sankranti 2025 : आज देशभरात मकर संक्रांतीचा सण साजरा केला जात आहे. या दिवशी तिळगूळ घ्या गोड गोड बोला म्हणत एकमेकांना तिळाचा लाडू दिला जातो. अशातच मकर संक्रांतीनिमित्त खास मराठमोळे संदेश मित्रपरिवाराला पाठवून आजचा सण साजरा करा.
पती-पत्नीच्या नात्यात प्रेम, आदर, आणि विश्वास महत्त्वाचा असतो. पतीने पत्नीला वेळ, कौतुक, आणि समर्थन दिल्यास तिचा आनंद वाढतो. लहान सरप्राइझ आणि गोड संवादही नात्यात गोडवा टिकवून ठेवतात.
जिमशिवाय घरच्या घरी पोटाची चरबी कमी करण्याचे 6 सोपे आणि प्रभावी व्यायाम सांगितले आहेत. क्रंचेस, प्लँक, माउंटन क्लायंबर्स, ट्विस्टिंग, लेग रेजेस आणि बर्पीजसारख्या व्यायामांचा समावेश आहे. व्यायामासोबत योग्य आहार घेण्याचे महत्त्वही सांगितले आहे.
मकरसंक्रांतीच्या निमित्ताने महिलांनी एकमेकींना ओवसा घेऊन जाण्याची परंपरा आहे. ही प्रथा सौहार्द, सौभाग्य आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक मानली जाते. ओवशामध्ये तीळ, गूळ, हलकं धन, फळं आणि सौभाग्यवती स्त्रीसाठी लागणाऱ्या वस्तू असतात.
चाणक्य यशस्वी जीवनासाठी धाडस, बदल स्वीकारणे आणि मेहनत यांचे महत्त्व सांगतात. संघर्ष आणि बदलांना न घाबरता कर्म करत राहिल्यास यश मिळते.
सेलिब्रिटी थेरपिस्ट मारिसा पीअर यांच्या मतानुसार, आनंदी राहण्यासाठी संपत्तीची गरज नाही. त्यांनी जीवनात आनंद मिळवण्यासाठी तीन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत: करण्यासाठी काहीतरी असणे, कुठेतरी जाण्यासाठी जागा असणे आणि कुणीतरी प्रेम करण्यासाठी असणे.
हैदराबादी अंडा खगीना ही अंडी आणि मसाल्यांची एक झटपट आणि स्वादिष्ट पाककृती आहे. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि मसाल्यांसह अंडी शिजवून बनवलेले हे खास खगीना गरम पराठा, नान किंवा ब्रेडसोबत सर्व्ह करता येते.
आचार्य चाणक्य यांच्या नीतीनुसार, स्वतःला खूप ज्ञानी समजणारे, नेहमी स्वतःची स्तुती करणारे आणि इतरांशी उद्धटपणे वागणारे लोक मूर्ख समजले जातात. काम सुरू करून नंतर परिणाम विचारणारे लोकही या श्रेणीत येतात आणि त्यांना जीवनात नुकसान सहन करावे लागते.
lifestyle