आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीती ग्रंथात अशा काही लोकांचा उल्लेख केला आहे, ज्यांच्याकडे लाख गुण असले तरीही त्यांना कोणत्याही ठिकाणी सन्मान मिळत नाही.
चाणक्य नीतीनुसार जो व्यक्ती स्वतःला खूप ज्ञानी समजतो किंवा नेहमी स्वतःची स्तुती करत असतो, अशा लोकांना मूर्ख समजले जाते. कारण प्रत्येक ठिकाणी आपले ज्ञान देत राहतात.
चाणक्य यांच्या मते जे लोक इतरांशी उद्धटपणे वागतात किंवा नेहमी इतरांना कमी लेखतात, अशा लोकांना कधीही सन्मान मिळत नाही. त्यांचं वर्तन त्यांच्या गुणवत्तेवर पाणी फिरवतं.
चाणाक्य यांच्या मते अशा लोकांनाही मूर्ख मानलं जातं, जे आधी कोणताही काम सुरू करतात आणि नंतर विचार करतात की त्याचा परिणाम काय होईल. अशा लोकांना जीवनात नुकसान सहन करावं लागतं.
या लेखात दिलेली माहिती पूर्णतः सत्य आणि अचूक असल्याचा आम्ही दावा करत नाही. ही माहिती स्वीकारण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या