Amala Benefits : आवळ्यामध्ये व्हिटॅमिन C,A , कार्बोहाइड्रेट आणि फायबर अशी पोषण तत्त्वे असतात. याशिवाय आवळ्यातील अँटी-एजिंग, अँटी-ऑक्सिडेंट्स आणि अँटी-कार्सिनोजेनिक गुणही असल्याने याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
प्रयागराजच्या प्रसिद्ध अंगूरी पेठ्याची रेसिपी, साहित्य, आणि बनवण्याची पद्धत. मऊ आणि रसाळ पेठा बनवण्यासाठी टिप्स.
चाणक्य नितीमध्ये आपण मित्र कसे असावेत याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. चाणक्य हे मोठे तत्वज्ञ असून त्यांनी चंद्रगुप्त मौर्यला सम्राट बनवलं होत. आपण त्यांच्याबद्दल माहिती जाणून घेऊयात.
चेहऱ्यावर वयानुसार सुरकुत्या येणे सामान्य बाब आहे. पण वयाधीच चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत असल्यास काही उपाय करू शकता. यासाठी बटाट्याचा रस बेस्ट पर्याय ठरू शकतो. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
कढीपत्ता दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी वेगवेगळ्या ट्रिक्स वापरल्या जातात. पण फ्रिजशिवाय कढीपत्ता महिनाभर किंवा त्याहून अधिक काळ टिकून राहण्यासाठी काय करावे याबद्दलच्या काही खास ट्रिक्स जाणून घेऊया.
संशोधनानुसार, मुलींना आत्मविश्वासू, प्रामाणिक, आदरयुक्त, हसमुख, महत्त्वाकांक्षी आणि स्वच्छ मुलगे आवडतात. हे गुण त्यांना भावनिक आधार आणि समजूतदार साथीदार म्हणून आकर्षक वाटतात.
पदार्थांमध्ये तेल अत्याधिक झाल्यास त्याची चवच नव्हे तर आरोग्यही बिघडले जाते. अशातच भाजीच्या ग्रेव्हीमधील तेल कमी करण्यासाठी काही खास टिप्स जाणून घेऊया.
आचार्य चाणक्य यांनी आपल्या नितींमध्ये व्यक्तीच्या अशा काही सवयींबद्दल सांगतिले आहे ज्याचे पालन घरातील थोरल्या व्यक्तीने केले पाहिजे. अन्यथा घर उद्ध्वस्त होण्यास वेळ लागत नाही. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
आचार्य चाणक्य यांनी केवळ स्त्री-पुरुषांचे गुणच नाही तर कोणत्या व्यक्तींपासून दूर राहावे हे देखील सांगितले आहे. वाईट स्वभावाच्या, विनाकारण इतरांचे नुकसान करणाऱ्या आणि अस्वच्छ ठिकाणी राहणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहावे.
सांबर, दक्षिण भारतातील एक लोकप्रिय पदार्थ, प्रत्यक्षात मराठ्यांच्या स्वयंपाकघरातून उद्भवला आहे. संभाजी महाराजांच्या भेटी दरम्यान, कोकमच्या अनुपस्थितीत चिंचेचा वापर करून ही डिश तयार करण्यात आली आणि त्यांच्या नावावरून 'सांबर' असे नाव देण्यात आले.
lifestyle