आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. यामुळे शरिराची रोगप्रतिकारक शक्ती वाढली जाते. याशिवाय दररोज आवळ्याचे सेवन केल्याने सर्दी-खोकल्यापासून दूर राहता.
Image credits: Getty
Marathi
त्वचेसाठी फायदेशीर
आवळ्यामध्ये अँटीऑक्सिडेंट्स असल्याने खासकरुन व्हिटॅमिन C फ्री रेडिकल्सपासून लढण्यासह कोलेजन वाढण्यास मदत करते. यामुळे त्वचेला चमक येते.
Image credits: Getty
Marathi
पचनक्रिया सुधारते
आवळ्याच्या सेवनाने पचनासंबंधित समस्या दूर होतात. यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून दूर राहता.
Image credits: Pinterest
Marathi
वजन कमी होते
आवळ्याच्या सेवनाने मेटाबॉलिज्म वेगाने होते. याशिवाय पोट दीर्घकाळ भरलेले राहते. यामुळे ओव्हरइटिंगच्या समस्येपासून दूर राहता.
Image credits: Getty
Marathi
हृदयाचे आरोग्य राखले जाते
आवळ्यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटंरी गुणधर्म असल्याने हृदयासंबंधित समस्या दूर होतात.
Image credits: Getty
Marathi
केसांसाठी फायदेशीर
आवळा केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे केसांची मूळ मजूबत होण्यासह कोंड्याची समस्या कमी होते.
Image credits: Getty
Marathi
रक्तातील साखर नियंत्राणात राहते
मधुमेहाच्या रुग्णांसाठी आवळा अत्यंत फायदेशीर मानला जातो. यामध्ये असणारे क्रोमियम शरिरातील इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवतो आणि ब्लड शुगर नियंत्रणात ठेवतो.
Image credits: Getty
Marathi
डोळ्यांसाठी फायदेशीर
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन A असल्याने डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते.