वॉर्म-अपने सुरुवात करून कार्डिओ, फॅट बर्निंग आणि कोअर स्ट्रेंथ व्यायाम करा. योगासने देखील वजन कमी करण्यास मदत करतात.
चाणक्याने मुलांना योग्य शिक्षण, संस्कार, मार्गदर्शन, आर्थिक शहाणपण आणि स्वावलंबन शिकवण्याचे पालकांचे कर्तव्य सांगितले आहे. यामुळे मुले चांगले नागरिक बनतात.
२६ जानेवारीसाठी शिक्षिका खास लहरिया साडी नेसू शकतात. कॉन्ट्रास्ट रंग, लेस, रंगीबेरंगी बॉर्डर, झरी बॉर्डर, सिल्क आणि ऑर्गन्झा अशा विविध प्रकारच्या लहरिया साड्या उपलब्ध आहेत.
18K Gold Spike Design Earrings : वेस्टर्न आउटफिट्सवर स्टायलिश अँड एलिगेंट लूकसाठी सोन्याचे स्पाइक डिझाइन असणारे इअररिंग्स ट्राय करू शकता. याचे काही डिझाइन पाहूया.
Republic Day 2025 : येत्या 26 जानेवारीला भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. यानिमित्त देश स्वातंत्र्य होण्यासाठी झटलेल्या काही क्रांतीवीरांचे विचार नक्कीच आयुष्यात प्रेरणा देतील.
5 Chocolate Recipes for Kids : मुलांना चॉकलेट खाण्यास फार आवडते. अशातच मुलांना शाळेला सुट्टी असेल तेव्हा चॉकलेटपासून काही सोप्या रेसिपी तयार करू शकता.
बसंत पंचमीनिमित्त मुलींसाठी सोन्याचे झुमके भेट देण्याचा विचार करत असाल, तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. विविध प्रकारच्या डिझाईन्स जसे की घुंगरू, हुप, स्क्वेअर हूप, डबल लेयर आणि लॉक हूप यांची माहिती दिली आहे.
Hairstyle on cotton sarees : ऑफिस किंवा एखाद्या फंक्शनला जाताना कॉटन साडी नेसणार असल्यास त्यावर कोणती हेअरस्टाइल करावी हे कळत नाहीये? पाहूया कॉटन साडीवर सोप्या हेअरस्टाइल…
दाक्षिणात्य पदार्थ डोसा बनवण्याची सोपी रेसिपी. तांदूळ, उडीद डाळ आणि मेथी दाण्यांपासून बनवलेले डोसे, मसाल्याच्या भरण्यासह आणि सांबार-चटणीसोबत सर्व्ह करा.
Yellow Saree 8 Contrast Blouse : पिवळ्या रंगातील साडी कोणत्याही शुभ कार्यावेळी नेसली जाते. अशातच सध्या पिवळ्या रंगातील साडीवर कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज घालण्याचा ट्रेन्ड आहे. पाहूया पिवळ्या रंगावर कोणत्या रंगातील कॉन्ट्रास्ट ब्लाऊज छान दिसतात.
lifestyle