Republic Day 2025 : देशातील 5 थोर क्रांतीकारांचे विचार करा आत्मसात
Lifestyle Jan 25 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
प्रजासत्ताक दिन 2025
26 जानेवारीला देशाचा 76 वा प्रजात्ताक दिन साजरा केला जाणार आहे. यानिमित्त देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यासह प्राणाची आहुती दिलेल्या प्रत्येकाला वंदन केले जाते.
Image credits: Getty
Marathi
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
हम पहले और आखिर में सिर्फ भारतीय हैं…
Image credits: Social Media
Marathi
पंडित जवाहरलाल नेहरू
नागरिकता देशाच्या सेवेसाठी वाहून घेतली पाहिजे.
Image credits: Social Media
Marathi
महात्मा गांधी
चुका करण्याची मुभा आपल्याला नसेल तर आपल्याला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले नाही.
Image credits: Social media
Marathi
अटल बिहारी वाजपेयी
या.. आपण सगळ्यांनी मिळून शांति, सद्भाव आणि प्रेमाने यात्रा सुरु करुया.