वेस्टर्न आउटफिट्सवर अशाप्रकारचे राउंड स्पाइक गोल्ड इअररिंग्स घालू शकता. यामुळे सौंदर्याला चार चाँद लागतील.
हॉलो स्पाइक 18 कॅरेट गोल्ड इअररिंग्स तुम्हाला स्टायलिश अँड एलिगेंट लूक देतील.
लटनक पॅटर्न स्पाइक डिझाइन जीन्स आणि क्रॉप टॉपवर घालू शकता. अशाप्रकारचे इअररिंग्स 300 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल.
डेनिम स्कर्टवरील आउटफिट्सवर अशाप्रकारचे मॉर्डन स्टाइल स्पाइक इअररिंग्स ट्राय करू शकता. यामुळे कानाचे सौंदर्य वाढले जाईल.
18 कॅरेट गोल्ड स्पाइक पॅटर्न गोल्ड इअररिंग्सही वेस्टर्न लूकवर परफेक्ट आहे.
एथनिक आउटफिटवर सिंपल आणि सोबर लूक क्रिएट करताना हँगिग गोल्ड स्पाइक इअररिंग्स घालू शकता.
डायमंड स्टोन स्टड स्पाइक इअररिंग्स ब्लॅक रंगातील वेस्टर्न आउटफिट्सर फार सुंदर दिसतील.
Republic Day 2025 : देशातील 5 थोर क्रांतीकारांचे विचार करा आत्मसात
सुट्टीच्या दिवशी मुलांसाठी चॉकलेटपासून तयार करा या 5 रेसिपी, होतील खूश
स्क्रूमुळे Earrings होतात कमकुवत!, मुलीला भेट द्या Hoop Gold Bali
कॉटन साडीवर ट्राय करा या 5 सोप्या हेअरस्टाइल, दिसाल हटके