मुलांना सुट्टीच्या दिवशी चॉकलेट लाव्हा केक तयार करून देऊ शकता. याच्या सोप्या रेसिपीचे व्हिडीओ इंटरनेटवरील विविध प्लॅटफॉर्मवर पहायला मिळतील.
मुलांला चॉकलेट फार आवडत असल्यास अशाप्रकारचे वेगवेगळ्या चवीसह आकाराचे चॉकलेट बॉल्स तयार करू शकता.
मुलांना रविवारच्या सुट्टीवेळी खजूर आणि चॉकलेट्सची अशी चॉकलेट डेट्स रेसिपी तयार करू शकता. यासाठी खजूरावर चॉकलेट सीरप घालून फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा.
मुलांना खूप चॉकलेट खाण्यास आवडत असल्यास अशाप्रकारची चॉकलेट करंजी तयार करू शकता. यामध्ये ड्रायफ्रुट्सचे स्टफिंग भरू शकता.
चॉकलेट गुजियाची रेसिपी लहान मुलांना रविवारच्या सुट्टीवेळी करून देऊ शकता. यामध्ये ड्रायफ्रुट्स किंवा तीळही चॉकलेटच्या स्टफिंगसाठी वापरू शकता.