कॉटन साडीवर ट्राय करा या 5 सोप्या हेअरस्टाइल, दिसाल हटके
Lifestyle Jan 25 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Pinterest
Marathi
वेणी घाला
सामंथा रूथ प्रभू काळ्या रंगातील कॉटन साडीवर फार सुंदर दिसतेय. या साडीवर अभिनेत्रीने थ्रेड वर्क करण्यात आलेले ब्लाऊज घातले आहे. याशिवाय वेणी बांधून लूक पूर्ण केलाय.
Image credits: Pinterest
Marathi
बन विथ फ्रंट ओपन हेअर
सिंपल अशा जांभळ्या रंगातील कॉटन साडीवर बन विथ फ्रंट ओपन हेअरस्टाइल फार सुंदर दिसेल.
Image credits: Pinterest
Marathi
बन हेअरस्टाइल
नयनताराचा साडीमधील लूक अतिशय मनमोहक आहे. यावर अभिनेत्रीने बन हेअरस्टाइल करून लूक पूर्ण केलाय.
Image credits: Pinterest
Marathi
ओपन हेअर
मृणाल ठाकूरसारखी ओपन हेअरस्टाइल अशाप्रकारच्या कॉटन साडीवर करू शकता. यावर एथनिक किंवा सिल्व्हर ज्वेलरी फार सुंदर दिसेल.
Image credits: Pinterest
Marathi
बन विथ फ्लॉवर्स
कॉटन सिल्क साडीवर बन विथ वन साइड फ्लॉवर्स अशी हेअरस्टाइल करू शकता. लग्नसोहळ्यावेळी ही हेअरस्टाइल बेस्ट आहे.