मुलांना जेवताना मोबाईल वापरण्याची सवय असेल तर त्यांना त्यापासून दूर करण्यासाठी काही उपाय आहेत. कुटुंबाने एकत्र जेवावे, जेवणाच्या वेळी मोबाईल बंद ठेवावे आणि मुलांना जेवणाचे महत्त्व समजावून सांगावे.
6 Velvet Suits for Function : कोणत्याही फंक्शनमध्ये आपला लूक खुललण्यासाठी ट्रेन्डनुसार आउटफिट्स ट्राय केले जातात. अशातच रॉयल लूकसाठी बहुतांशजण व्हेलवेटच्या कापडाचे आउटफिट्स परिधान करतात. पाहूया महिलांसाठी काही ट्रेन्डी व्हेलवेट सलवार सूट डिझाइन्स.
पिस्ताचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. यामध्ये फायबर, प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय अँटीऑक्सिडेंट्समुळे मधुमेहासारखे गंभीर आजार दूर राहतात. पण कोणत्या व्यक्तींनी पिस्ताचे सेवन करू नये याबद्दल जाणून घेऊया.
Double Layer Gold Chain : येत्या 14 फेब्रुवारीला व्हेलेंटाइन डे साजरा केला जाणार आहे. यावेळी गर्लफ्रेंडला एखादे सोन्याचे गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर 18 कॅरेट सोन्याची डबल लेअर असणारी फॅन्सी चेन गिफ्ट करू शकता.
Silver Kada Design : ऑफिस लूकवेळी किंवा वेस्टर्न आउटफिट्सवर हाताचे सौंदर्य वाढवण्यासाठी काही सिल्व्हरचे कडा खरेदी करू शकता. पाहूया सिल्व्हर कड्याचे काही लेटेस्ट डिझाइन्स…
श्रुति हसनच्या सौंदर्य टिप्स: श्रुति हसन आपली त्वचा आणि केस निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी नारळाचे पाणी, घरगुती फेसपॅक आणि संतुलित आहार घेतात. त्यांचे सौंदर्य आणि आरोग्याचे रहस्य जाणून घ्या.
चाणक्य नितीनुसार, पती-पत्नीमध्ये विश्वास, सन्मान, आणि संवाद महत्त्वाचे आहेत. संतुलित जीवनशैली, स्त्रीचा सन्मान, संयम, कर्तव्यपरायणता, मुलांचे शिक्षण, आणि नातेवाईकांशी सौहार्दपूर्ण संबंध हे यशस्वी संसाराचे घटक आहेत.
Palak Recipes for Kids : लहान मुलांना संध्याकाळच्या नाश्तासाठी हेल्दी अशा पालकापासून सोप्या रेसिपी तयार करू शकता. खरंतर, पालमध्ये लोहासह अन्य व्हिटॅमिन्स भरपूर असतात. यामुळे काही आजारांपासून दूर राहण्यास मदत होते.
Lehenga Designs : लग्नसोहळ्यावेळी प्रत्येक महिलेला नटायला फार आवडते. काहीजण बॉलिवूड सेलिब्रेटींना यावेळी कॉपी करून त्यांचा लूक रिक्रिएट करण्याचा प्रयत्न करतात. अशातच अभिनेत्री अंकिता लोखंडेचे काही लेहेंगा डिझाइन पाहूया.
अहिल्यानगरमध्ये प्रसिद्ध वडापाव कोठे मिळतो हा अनेकांना कायमच प्रश्न पडत असतो. येथे मिळणारा सोपानराव वडापाव हा चविष्ट लोकांच्या जिभेवर कायमच रेंगाळत असतो.
lifestyle