लग्नसोहळ्यातील फंक्शनमध्ये लूक खुललण्यासाठी अभिनेत्री अंकिता लोखंडेसारखा पिकॉक रंगातील प्रिंटेट लेहेंगा खरेदी करू शकता. यावर एथनिक किंवा चोकर ज्वेलरी छान दिसेल.
Image credits: Pinterest
Marathi
सिक्वीन वर्क विथ नेट दुपट्टा लेहेंगा
लाल रंगातील सिक्वीन वर्क विथ नेट दुपट्टा लग्नसोहळ्यासाठी बेस्ट पर्याय आहे. अशाप्रकारचे आउटफिट्स ऑनलाइन किंवा मार्केटमध्येही खिशाला परवडणाऱ्या किंमतीत खरेदी करता येतील.
Image credits: Pinterest
Marathi
हेव्ही सिक्वीन वर्क लेहेंगा
ब्राइडल लूकसाठी अशाप्रकारचा हेव्ही सिक्वीन वर्क करण्यात आलेला लेहेंगा खरेदी करू शकता. या लेहेंग्यासाठी प्रसिद्ध वेडिंग शॉपिंगच्या ठिकाणांना भेट द्यावी लागेल.
Image credits: Pinterest
Marathi
शिफॉन लेहेंगा
सिंपल आणि सोबर लूकमध्येही आकर्षक दिसण्यासाठी अशाप्रकारचा पिवळ्या रंगातील शिफॉन लेहेंगा खरेदी करू शकता. यावर हेव्ही डिझाइन किंवा वर्क करण्यात आलेली ओढणी ट्राय करा.
Image credits: Instagram
Marathi
हँडवर्क लेहेंगा
रिसेप्शन पार्टीत हॉट आणि मनमोहक दिसण्यासाठी अंकिता लोखंडेचा लूक रिक्रिएट करू शकता. यामध्ये अंकिता फार सुंदर दिसतेय.
Image credits: Instagram
Marathi
बांधणी प्रिंट लेहेंगा
बांधणी प्रिंट लेहेंगा संगीत सेरेमनीसाठी परफेक्ट आहे. यामध्ये वेगवेगळे कलर आणि डिझाइन पहायला मिळतील.
Image credits: Pinterest
Marathi
शिमर लेहेंगा
लग्नसोहळ्यातील पार्टीत लूकला चार चांद लावण्यासाठी अशाप्रकारचा शिमर लेहेंगा खरेदी करू शकता.