Marathi

पिस्ताचे या व्यक्तींनी चुकूनही करू नये सेवन, उद्भवेल समस्या

Marathi

पिस्ताचे कोणी सेवन करू नये?

ड्राय फ्रुट्समधील पिस्ताचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण कोणत्या व्यक्तींनी पिस्ताचे सेवन करणे टाळावे हे पुढे जाणून घेऊया.

Image credits: social media
Marathi

पिस्ता खाण्याचे नुकसान

पिस्ता आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन आणि फायबरसारखी पोषण तत्त्वे असतात. पण काहींनी याचे सेवन करणे टाळावे.

Image credits: Social Media
Marathi

अ‍ॅलर्जी

ज्या व्यक्तींना नट्स किंव सीड्सपासून अ‍ॅलर्जी असेल त्यांनी पिस्ताचे सेवन करणे टाळावे. यामुळे त्वचेवर खाज येणे, सूज किंवा श्वसनास समस्या उद्भवू शकते.

Image credits: social media
Marathi

कमी वयातील मुलं

लहान मुलांना खासकरुन ज्या मुलांना दात आलेले नाहीत त्यांना पिस्ता खायला देणे धोक्याचे ठरू शकते. यामुळे मुलाला श्वास घेण्यास समस्या निर्माण होऊ शकते.

Image credits: unsplash
Marathi

किडनी स्टोनची समस्या

पिस्तामध्ये ऑक्सालेट्स अधिक प्रमाणात असते जे किडनी स्टोनच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे किडनी स्टोनची समस्या असलेल्या व्यक्तींनी पिस्ताचे सेवन करणे टाळावे.

Image credits: `social media
Marathi

वाढलेले वजन

पिस्तामध्ये कॅलरीज अधिक असल्याने वजन वाढले असल्यास याचे कमीत कमी सेवन करावे.

Image credits: social media
Marathi

औषध घेणाऱ्या व्यक्ती

एखाद्या आजाराचा सामना करत असताना त्यावर सुरू असणाऱ्या औषधांच्या स्थितीत पिस्ताचे सेवन करणे टाळावे. पिस्ताचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करू शकता.

Image credits: social media
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: social media

गर्लफ्रेंडला Valentine Day वेळी गिफ्ट करा 18K Gold चेन, होईल खूश

एथनिक ते वेस्टर्न आउटउफिट्सवर 5 ट्रेन्डी Silver Kada, पाहा डिझाइन्स

श्रुति हसनच्या सौंदर्य टिप्स: ४० मध्येही कसे राहावे तजेलदार?

Chanakya Niti: संसार कसा असावा, चाणक्य काय सांगतात?