सोपानराव वडेवाले हा अहिल्यानगरमधील सर्वात प्रसिद्ध वडा पावचे दुकान आहे. या दुकानात आपल्याला चविष्ट वडापाव खायला मिळेल.
मुंबई-स्टाइल वडापाव आणि खास चटण्यांसाठी प्रसिद्ध असा हा वडापाव आहे.
सातत्यपूर्ण दर्जा आणि पारंपरिक चवीसाठी प्रसिद्ध असा हा शिव नमकीन म्हणजेच महाराज वडेवाले हे दुकान आहे.
कायनेटिक चौकात मिळणार आप्पा वडेवाले हे प्रसिद्ध दुकान आहे. येथील वडापावची चव वेगळीच असते.
झकास वडापाव सेंटर त्याच्या चवीसाठी खासकरून प्रसिद्ध आहे. येथे मिळणारा वडापाव खूप भारी आहे.