नाजूक हातांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अशाप्रकारचे बटरफ्लाय हूप्स सिल्व्हर कडा खरेदी करू शकता.
पर्ल सिल्व्हर डिझाइन कडा ऑफिसवेळी घातल्या जाणाऱ्या एथनिक आउटफिट्सवर हातात घालू शकता.
वेस्टर्न आउटफिट्सवर सिंपल आणि सोबर असा प्लेन सिल्व्हर कडा खरेदी करू शकता.
कस्टमाइज सिल्व्हर कडाही वेस्टर्न आउटफिट्सवर परफेक्ट आहे. यामध्ये तुम्ही एखादा कोट्स किंवा पार्टनरचे किंवा तुमचे नावही लिहू शकता.
श्रुति हसनच्या सौंदर्य टिप्स: ४० मध्येही कसे राहावे तजेलदार?
Chanakya Niti: संसार कसा असावा, चाणक्य काय सांगतात?
बच्चेकंपनीसाठी पालकपासून तयार करा या 5 हेल्दी रेसिपी
पोरीचा स्वॅग भारी...लग्नसोहळ्यासाठी अंकिता लोखंडेचे बेस्ट 8 लेहेंगा