प्लेन पर्पल अंगरखा स्टाइल सलवार सूट कोणत्याही कॅज्यूअल फंक्शनवेळी ट्राय करू शकता. यावर मोत्याची किंवा डायमंडची ज्वेलरी फार सुंदर दिसेल.
शाही लूकसाठी अशाप्रकारचा व्ही नेक अंगरखा स्टाइल व्हेलवेट सलवार सूट खरेदी करू शकता. या सूटवर कॉन्ट्रास्ट रंगातील ओढणी छान दिसेल.
डार्क ग्रीन रंगातील पेप्लम हँड व्हेलवेट सलवार सूट लग्नसोहळ्यातील एखाद्या कार्यक्रमासाठी बेस्ट पर्याय आहे.यावर गोटापट्टी डिझाइन असणारी ओढणी दिली आहे.
मिनिमल सिक्वीन वर्क असणारा ए लाइनमधील अंगरखा स्टाइल व्हेलवेट सूट उंचीने कमी असणाऱ्या तरुणींवर शोभून दिसेल. या ड्रेसमध्ये उंची थोडी वाढलेलीही दिसते.
लग्नसोहळ्यात शाही लूकसाठी अशाप्रकारचा जरदोजी वर्क करण्यात आलेला अंगरखा स्टाइल व्हेलवेट सलवार सूट ट्राय करू शकता. यावर डायमंडची चोकर ज्वेलरी छान दिसेल.
पिस्ताचे या व्यक्तींनी चुकूनही करू नये सेवन, उद्भवेल समस्या
गर्लफ्रेंडला Valentine Day वेळी गिफ्ट करा 18K Gold चेन, होईल खूश
एथनिक ते वेस्टर्न आउटउफिट्सवर 5 ट्रेन्डी Silver Kada, पाहा डिझाइन्स
श्रुति हसनच्या सौंदर्य टिप्स: ४० मध्येही कसे राहावे तजेलदार?