बच्चेकंपनीसाठी पालकपासून तयार करा या 5 हेल्दी रेसिपी
Lifestyle Jan 28 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:instagram
Marathi
पालक चटणी
पालकापासून लहान मुलांसाठी पालक चटणी तयार करू शकता. यामध्ये हिरव्या मिरची, लाल तिखट, मीठ आणि मुगाच्या डाळीचा वापर करा.
Image credits: instagram
Marathi
पालक कॉर्न टिक्की
संध्याकाळच्या नाश्तासाठी बच्चेकंपनीसाठी पालक कॉर्न टिक्की तयार करू शकता. या रेसिपीसाठी मका, पालक, तांदाळाचे पीठ, मीठ, लाल तिखटचा वापर करा.
Image credits: instagram
Marathi
पालक थालीपीठ किंवा रोल्स
पालकाचे थालीपीठ किंवा रोल्स संध्याकाळच्या नाश्तासाठी बेस्ट आहेत. यासोबत दही सर्व्ह करा.
Image credits: instagram
Marathi
पालक पॅटीस
पालक पॅटीससाठी उकडलेला पालक मिक्सरमध्ये वाटून त्यामध्ये गव्हाचे, तांदळाचे व बेसनाचे पीठ मिक्स करा. यानंतर कांदा, टोमॅटो, मीठ, लाल तिखट घालून चपटे गोळे तयार करुन शॅलो फ्राय करा.
Image credits: instagram
Marathi
पालक पराठे
मुलांच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या नाश्तासाठी पालक पराठे बेस्ट पर्याय आहे. पराठे दही किंवा लोणच्यासोबत खाण्यासाठी सर्व्ह करू शकता.