Marathi

गर्लफ्रेंडला Valentine Day वेळी गिफ्ट करा 18K Gold चेन, होईल खूश

Marathi

डबल लेअर चेन विथ लेटर

गर्लफ्रेंडला व्हेलेंटाइन डे वेळी तुमच्या नावाचे पहिले अक्षर असणारी 18 कॅरेट सोन्यामधील चेन गिफ्ट करू शकता. 

Image credits: pinterest
Marathi

डबल लेअर डायमंड चेन

सिंपल आणि सोबर अशी डबल लेअर डायमंड चेन गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी बेस्ट पर्याय आहे. 

Image credits: pinterest
Marathi

डबल लेअर हार्ट शेप डिझाइन चेन

व्हेलेंटाइनवेळी गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी 18 कॅरेट सोन्याची नाजूक अशी डबल लेअर हार्ट शेप डिझाइन असणारी चेन खरेदी करू शकता. 

Image credits: pinterest
Marathi

डबल लेअर डायमंड अँड सर्कल डिझाइन चेन

लहान डायमंड आणि सर्कल डिझाइन असणारी डबल लेअर चेन गळ्याचे नक्कीच सौंदर्य वाढवेल. वेस्टर्न आउटफिट्सवर अशाप्रकारची चेन शोभून दिसते. 

Image credits: pinterest
Marathi

डबल लेअर पर्ल डिझाइन चेन

डबल लेअर पर्ल डिझाइन चेन गर्लफ्रेंडला गिफ्ट करू शकता. यामध्ये वेगवेगळ्या डिझाइनही ज्वेलर्स किंवा ऑनलाइन पहायला मिळतील. 

Image credits: pinterest
Marathi

डबल लेअर मोती डिझाइन चेन

नाजूक असे मोती असणारे डबल लेअर मोती डिझाइन असणारी गोल्ड चेन यंदाच्या व्हेलेंटाइन डे वेळी गर्लफ्रेंडला गिफ्ट करू शकता.

Image credits: pinterest

एथनिक ते वेस्टर्न आउटउफिट्सवर 5 ट्रेन्डी Silver Kada, पाहा डिझाइन्स

श्रुति हसनच्या सौंदर्य टिप्स: ४० मध्येही कसे राहावे तजेलदार?

Chanakya Niti: संसार कसा असावा, चाणक्य काय सांगतात?

बच्चेकंपनीसाठी पालकपासून तयार करा या 5 हेल्दी रेसिपी