Pink Saree Designs : येत्या 14 फेब्रुवारीला व्हेलेंटाइन डे साजरा केला जाणार आहे. यावेळी प्रेयसीला गुलाबी रंगातील साडी गिफ्ट देऊ शकता. याचेच काही डिझाइन्स पाहूया.
पाणी उकळून पिल्याचे अनेक फायदे आहेत. आपण आजारी असल्यास डॉक्टर नियमितपणे पाणी गरम करून प्या असा सल्ला देत असतात. त्याचेच फायदे आपण जाणून घेऊयात.
Besan Pola Tips : बेसनाचा पोळा तयार करण्यासाठी फार सामग्री लागत नाही. अगदी कमी वेळात आणि झटपट तयार होणारा बेसनाचा पोळा तयार करताना काहीवेळेस तव्यावर फाटला जातो. अशातच बेसनाचा पोळा फाटू नये म्हणून काय करावे याबद्दलच्या टिप्स जाणून घेऊया.
चपाती खाताना आपण वजन वाढते का हा विचार प्रत्येकाच्या मनात प्रश्न विचार येत असतो. अनेक लोक दोनही वेळेला चपाती खात असतात.
Blouse for heavy arms women : जाड दंड असणाऱ्या महिलांना साडीवर ब्लाऊज कोणते घालायचे असा प्रश्न पडतो. सिल्व्हज ब्लाऊज घातल्यानंतर हाताचे दंड जाड दिसतात. अशातच हात स्लीम दिसण्यासह दंड दिसू नयेत म्हणून काही ब्लाऊजचे डिझाइन पाहूया.
पार्टीसाठी संस्कारी आणि सिजलिंग लूक हवा असेल तर बॅकलेस सूट हा उत्तम पर्याय आहे. फुल नेक ब्लॅक अनारकली सूटपासून ते टॅसलसह लेस असलेल्या सूटपर्यंत विविध डिझाईन्स उपलब्ध आहेत.
वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि शारीरिक शिस्त आवश्यक आहे. सकाळी ओट्स, पोहे, दुपारी कमी कार्बोहायड्रेट आणि रात्री हलका आहार घ्यावा. साखरयुक्त पदार्थ, जंक फूड आणि रात्री उशिरा जेवण टाळावे.
Parenting Tips : मुलांच्या शारिरीक आणि मानसिक वाढीच्या प्रवासात पालकांची भूमिका फार महत्वाची असते. यामध्ये पालकांनी मुलाला स्वत:वरील आत्मविश्वास कसा वाढवावा याबद्दल काय करावे हे जाणून घेऊया.
Leftover rice dosa recipe : बहुतांशवेळा रात्रीच्या जेवणातील भात शिल्लक राहतो. या उरलेल्या भातापासून वेगवेगळ्या रेसिपी तयार करता येतात. पण उरलेल्या भातापासून कधी डोसा तयार केलाय का? हीच रेसिपी सविस्तर जाणून घेऊया.
केस गळतीची समस्या वाढत असून अनेकांना ही समस्या भेडसावत आहे. नैसर्गिक तेल, योग्य शँपू, पुरेशी झोप आणि तणावमुक्त जीवनशैलीने केस गळती थांबवता येते.
lifestyle