उकळल्यामुळे पाण्यातील हानिकारक बॅक्टेरिया, विषाणू आणि अशुद्धी नष्ट होते.
कोमट पाणी पिल्याने पचनक्रिया वेगवान होते आणि अन्न लवकर पचते.
उकळलेले कोमट पाणी घशाला आराम देते आणि सर्दी-खोकल्यावर उपयुक्त ठरते.
गरम पाणी शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकते आणि त्वचा तजेलदार बनते.
कोमट पाणी पिल्याने चयापचय (Metabolism) वाढतो आणि चरबी वेगाने जळते
ऍसिडिटी, गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठतेच्या त्रासावर उपयुक्त.
तव्यावर फाटला जातो बेसनाचा पोळा? वापरा या 5 ट्रिक्स
चपाती खाल्यामुळे वजन वाढते का, माहिती जाणून घ्या
जाड दंडांच्या महिलांसाठी 5 ब्लाऊज, हात दिसतील स्लीम
संस्कारी आणि सिजलिंग लूक मिळवा एकत्र, पार्टीसाठी निवडा 6 बॅकलेस Suit