Marathi

जाड दंडांच्या महिलांसाठी 5 ब्लाऊज, हात दिसतील स्लीम

Marathi

फुल हँड ब्लाऊज

जाड दंड असणाऱ्या महिलांनी हात स्लीम दिसण्यासाठी अशाप्रकारचे फुल हँड ब्लाऊज साडी किंवा लेहेंग्यावर ट्राय करू शकता. 

Image credits: social media
Marathi

ऑफ शोल्डर ब्लाऊज

ऑफ शोल्डर ब्लाऊजमध्येही जाड दंड लपले जातील. यामुळे हात स्लीम दिसतील आणि ब्लाऊजमध्येही तुम्हाला कंम्फर्टेबल वाटेल. 

Image credits: instagram
Marathi

ऑफ शोल्डर विथ सिक्वीन वर्क ब्लाऊज

ऑफ शोल्डर विथ सिक्वीन वर्क करण्यात आलेले अशाप्रकारचे ब्लाऊज लग्नसोहळ्यात लेहेंग्यावर घालण्यास परफेक्ट आहे. यावर सीक्वीन लेअर वर्क करण्यात आल्याने जाड दंड लपले जातील. 

Image credits: social media
Marathi

नेट पफ ब्लाऊज

जाड दंड असणाऱ्या महिलांनी अशाप्रकारचे नेट पफ असणारे ब्लाऊज ट्राय करू शकता. यामध्ये वेगवेगळ्या पॅटर्नही मार्केटमध्ये पहायला मिळेल. 

Image credits: social media
Marathi

हाफ हँड स्लिव्ह्ज ब्लाऊज

जाड दंड लपवण्यासाठी साडीवर हाफ हँड स्लिव्ह्ज ब्लाऊज ट्राय करू शकता. यावेळी हँडवर्क करण्यात आलेले सिल्व्हज किंवा प्लेन सिल्व्ह्जही ब्लाऊजला शिवून घेऊ शकता. 

Image credits: instagram storeno.6

संस्कारी आणि सिजलिंग लूक मिळवा एकत्र, पार्टीसाठी निवडा 6 बॅकलेस Suit

तब्येत कमी करण्यासाठी काय करायला हवं, कोणता आहार घ्यावा?

Parenting Tips : मुलांमधील आत्मविश्वास असा वाढवा

उरलेल्या भातापासून तयार करा इंस्टट डोसा, वाचा रेसिपी स्टेप बाय स्टेप