Marathi

Parenting Tips : मुलांमधील आत्मविश्वास असा वाढवा

Marathi

सकारात्मक बोला

मुलांमधील आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांच्यासोबत नेहमीच सकारात्मक बोलावे. याशिवाय मुलांना त्यांचे विचार आणि भावना व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहित करावे.

Image credits: pinterest
Marathi

विश्वास

मुलांना स्वत:वर विश्वास ठेवण्यास शिकवा. यामुळे मुलांमधील सेल्फ कॉन्फिडेन्स वाढला जाईल.

Image credits: freepik
Marathi

मानसिक आणि शारिरीकरित्या मजबूत करा

मुलाला मानसिक आणि शारिरीकरित्या मजबूत करा. जेणेकरुन आयुष्यात काहीही घडले तरीही या दोन गोष्टी मजबूत असल्यास त्यामधूनही आयुष्य जगण्याची आशा कायम राहिल हे मुलाला कळू द्या.

Image credits: freepik
Marathi

सक्षम बनवा

मुलांना स्वबळावर काही गोष्टी करण्यास सांगा. जेणेकरुन भविष्यात एखाद्या संकटातही योग्य निर्णय घेण्यास तो सक्षम असेल.

Image credits: freepik
Marathi

हुशार बनवा

मुलांना लहान-लहान गोष्टींवरुन रडू येते. पण मुलांना तू हुशार आहेत, तू करू शकतो असे बोलून प्रोत्साहित करा. यामुळे मुलांमधील भीती दूर होण्यास मदत होईल.

Image credits: freepik
Marathi

स्वत:चा अभिमान असावा

मुलांना त्याच्या आयुष्यातील लहान-लहान आनंदाचे क्षण साजरा करण्यासाठी प्रोत्साहन द्या. याशिवाय स्वत:चा अभिमानही असावा याबद्दलही सांगा.

Image credits: Social Media
Marathi

आदर

आई-वडिलांप्रमाणे इतरांनाची आदर करण्याची सवय मुलांना लावावी.

Image credits: freepik

उरलेल्या भातापासून तयार करा इंस्टट डोसा, वाचा रेसिपी स्टेप बाय स्टेप

केस गळतीपासून सुटका अशी मिळवावी, टिप्स जाणून घ्या

शालिनी पासीच्या सुंदर केसांचे सीक्रेट, ट्राय करा हा होममेड शॅम्पू

Chanakya Niti: शत्रूपासून सावध कसं राहावं, चाणक्य काय सांगतात?