पाव खाल्यामुळे शरीराला तोटा होत असतो. आपली भूक पूर्ण झाल्यावर आपलं पोट भरते पण पावामुळे शरीराला तोटा होत असतो.
टी-शर्ट ब्रा पासून ते कन्वर्टिबल ब्रा पर्यंत, प्रत्येक मुलीच्या वॉर्डरोबमध्ये ७ प्रकारच्या ब्रा असणे आवश्यक आहे. यामध्ये बूब टेप, बनी कप, पुश अप ब्रा, ब्रॅलेट आणि स्पोर्ट्स ब्रा यांचा समावेश आहे.
पालकच्या भाजीचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. यामध्ये भरपूर प्रमाणात लोह, व्हिटॅमिन ए, सी आणि के असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. याशिवाय फायबर असल्याने पचनक्रियाही सुधारते. पाहूया पालकच्या काही हेल्दी आणि स्वादिष्ट रेसिपी.
गुळगुळीत आणि मोकळा रवा उपमा बनवण्यासाठी या सोप्या ट्रिक्स वापरा. योग्य पाण्याचे प्रमाण आणि भाजण्याची पद्धत जाणून घ्या.
नवजात बाळासाठी आईचे दूध हा सर्वोत्तम आहार आहे. ते रोगप्रतिकारशक्ती वाढवते, पचन सुलभ करते आणि बौद्धिक विकासाला मदत करते. पहिल्या सहा महिन्यांत केवळ स्तनपान करणे आवश्यक आहे.
महिलांना साडी नेसणे फार पसंत असते. अशातच वेगवेगळ्या फंक्शननुसार साड्या नेसल्या जातात. सध्या बॉलिवूड सेलिब्रेटींना कॉपी करत साड्या आणि लूक रिक्रिएट करण्याचा ट्रेन्ड आहे. अशातच बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींच्या साड्यांचे डिझाइन्स पाहूया.
Anti Valentine Week 2025 : व्हेलेंटाइन डे प्रत्येक कपल्ससाठी खास असतो. पण यानंतर लगेच 15 फेब्रुवारीपासून अँटी-व्हेलेंटाइन वीकला सुरुवात होते. अशातच अँटी-व्हेलेंटाइन डे दरम्यान कोणता दिवस कधी साजरा केला जाणार याबद्दल जाणून घेऊया.
गरमागरम, चविष्ट आलू पराठा घरच्या घरी बनवण्याची सोपी रेसिपी. आवश्यक साहित्य, कृती आणि खास टिप्ससह पराठा बनवण्याची संपूर्ण माहिती.
रताळ्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. रताळ्यामध्ये व्हिटॅमिन आणि खनिजे खूप असतात. व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन C, कॅल्शियम, लोह आणि पोटॅशियम आरोग्याला हेल्दी ठेवण्यास मदत करते. जाणून घेऊया रताळी खाण्याचे काही आरोग्यदायी फायदे सविस्तर.
येत्या 26 फेब्रुवारीला महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. यावेळी भगवान शंकराची मोठ्या भक्तीभावाने पूजा केली जाते. यावेळी भगवान शंकरांच्या पिंडीवर बेलपत्र का वाहतात हे माहितेय का?
lifestyle