Anti Valentine Week 2025 ला सुरुवात, वाचा कोणता डे कधी असणार
Lifestyle Feb 15 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Freepik
Marathi
अँटी-व्हेलेंटाइन वीक 2025
व्हेलेंटाइन डे 14 फेब्रुवारीला साजरा केल्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 15 फेब्रुवारीपासून अँटी-व्हेलेंटाइन वीकला सुरुवात होते. यामध्येही कोणता डे कधी साजरा होणार जाणून घेऊया.