पार्टीवेअर ते ट्रेडिशनल लूकसाठी नेसा B-Town सेलिब्रेंटींसारख्या साड्या
Lifestyle Feb 15 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:instagram
Marathi
बनारसी सिल्क साडी
एखाद्या ट्रेडिशनल फंक्शनसाठी यामी गौतमसारचा लूक रिक्रिएट करू शकता. अभिनेत्रीने हिरव्या रंगातील साडीवर सिंपल लूक केला आहे.
Image credits: instagram
Marathi
हँड ब्लॉक सिल्क साडी
लग्नसोहळ्यातील एखाद्या फंक्शनला रश्मिका मंदानासारखी निळ्या रंगातील हँड ब्लॉक सिल्क साडी नेसू शकता. अशाप्रकारची साडी 2 हजारांपर्यंत खरेदी करता येईल.
Image credits: instagram
Marathi
प्युअर सिल्क साडी
सिंपल आणि सोबर लूकमध्येही रॉयल दिसायचे असल्यास माधुरी दीक्षितसारखी प्युअर सिल्क साडी ट्राय करा. यावर गोल्डन ज्वेलरी छान दिसेल.
Image credits: instagram
Marathi
प्रिंटेट सिल्क साडी
पार्टी फंक्शनसाठी अभिनेत्री शिल्पा शेट्टीसारखी प्रिंटेट सिल्क साडीचा पर्याय निवडू शकता. यामध्ये वेगवेगळ्या डिझाइन्स आणि पॅटर्न मार्केटमध्ये पहायला मिळतील.
Image credits: instagram
Marathi
शिमर साडी
नाइट पार्टीवेळी चारचौघांत खुलून दिसण्यासाठी काजोलसारखी लाल रंगातील शिमर साडी ट्राय करू शकता. यावर डायमंडची ज्वेलरी परफेक्ट मॅच होईल.
Image credits: instagram
Marathi
गोल्डन शिमर साडी
पार्टीमध्ये हटके पण सिंपल लूकसाठी ऐश्वर्या रायचा लूक रिक्रिएट करू शकता. अभिनेत्रीने साडीवर कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज आणि मिनिमल इअररिंग्सने लूक पूर्ण केला आहे.