Marathi

बद्धकोष्ठता ते पोटदुखीच्या समस्येवर खा रताळे, वाचा आरोग्यदायी फायदे

Marathi

डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर

रताळ्यामध्ये बीटा कॅरोटीन असते. त्यामुळे याच्या सेवनामुळे डोळ्यांना विटामिन ए म्हणजेच बीटा कॅरोटीन मिळते. यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.

Image credits: pexels
Marathi

हृदयासंबंधित समस्या दूर राहतात

रताळ्यातील कार्डिओप्रोक्टिव गुणधर्मामुळे हृदयरोग्यांसाठी किंवा होण्याची शक्यता असल्यास आहारात समावेश करणे योग्य राहील.

Image credits: Social Media
Marathi

शरिरातील विषाक्त पदार्थ बाहेर पडतात

शरीरातील नको असलेले विषारी घटक बाहेर पडावेत म्हणून आहारात रताळ्यांचा समावेश अवश्य करावा.

Image credits: pexels
Marathi

बद्धकोष्ठता ते पोटदुखीवर फायदेशीर

बद्धकोष्ठता, अपचन व पोटदुखी यांसारख्या समस्यांसाठी रताळी खाणे फायदेशीर ठरते.

Image credits: Getty
Marathi

पीसीओडीचा त्रास

पीसीओडीचा त्रास असलेल्या महिलांनी रताळी आहारात घ्यावीत.

Image credits: Social Media
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Social Media

घरच्याघरी तूप पटकन कसे बनवावे, माहिती जाणून घ्या

हातात सोने घालण्याचे कोणते फायदे आहेत?

उन्हाळ्यात चेहऱ्याची कोणती काळजी घ्यावी, पद्धत जाणून घ्या

महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? घ्या जाणून